मृद्गंध - पावसाच्या पहिल्या सरी पडताच वैशाख-वणव्याने तापलेल्या कोरड्या मातीतून येणारा, आसमंतात दरवळणारा हवाहवासा सुवास. आयुष्यभर ह्या मृद्गंधाचा सुखद अनुभव घेतला पण "मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा" अशा लालित्यपूर्ण कल्पनांच्या पलिकडे जाऊन कधी त्याविषयी विचार केला नाही.
आज सहज जालभ्रमण करताना समजलं की पावसामुळे कोरड्या मातीतून येणार्या ह्या वासाला इंग्रजीत पेट्रेकॉर (petrichor) म्हणतात. हा शब्द १९६४ साली बेअर व टॉमस ह्या दोन ऑस्ट्रेलिय संशोधकांनी पेट्रॉस ( दगड) व इकॉर (ग्रीक पौराणिक देवतांच्या धमन्यांतून वाहणारा द्रव-पदार्थ) हे दोन शब्द जोडून बनवला व ह्या विषयी Nature ह्या प्रख्यात शास्त्रीय मासिकात एक शोध-निबंध लिहिला. त्यात त्यांनी सिद्ध केले की कोरड्या मोसमात काही झाडांतून एक विशिष्ट प्रकारचे तेल स्रवते. हे तेल माती व दगडांना लिंपून राहते. पाऊस पडला की हे तेल व जिओस्मिन नावाचे एक रसायन हवेत सोडले जाते. मृद्गंध हा ह्या तेलाचा व जिओस्मिनचा वास असतो.
ही माहिती विकिपिडियातून घेतली आहे.
This entry was posted
on Sunday, May 16, 2010
at Sunday, May 16, 2010
and is filed under
petrichor,
मृद्गंध
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.
© Copyrighted Literature. Any illegal usage will be treated as copyright violation under Indian Copyright Act 1957. All Rights Reserved.
लेखन-सूची
विषय
बातमी
(6)
चर्चा
(3)
छायाचित्र
(3)
कथा
(2)
भाषांतर
(2)
मराठी
(2)
Anil Biswas
(1)
Freeware
(1)
GMail
(1)
Google Calendar
(1)
Google Wave
(1)
Guru Dutt
(1)
New York Film Festival
(1)
Open Source Software
(1)
Provider
(1)
Software
(1)
Thunderbird
(1)
culture
(1)
death anniversary
(1)
film criticism
(1)
media
(1)
petrichor
(1)
synchronisation
(1)
talk-show
(1)
translation
(1)
अनुवाद
(1)
किशोर कुमार
(1)
क्रिकेट
(1)
गूगल वेव
(1)
चर्चा मराठी शुद्धलेखन व्याकरण
(1)
चित्रपट
(1)
जालचावडी
(1)
जीवशास्त्र
(1)
पत्र
(1)
पत्रकारिता
(1)
परीक्षण
(1)
फोरम
(1)
बातमी Ahmad Faraz
(1)
बातमी प्रतिक्रिया रामायण धृतराष्ट्र
(1)
मनोगत
(1)
मृद्गंध
(1)
राजकारण
(1)
लेख
(1)
वाड्.मयचौर्य
(1)
संस्कृती
(1)
साहित्य
(1)
