काही दिवसांपासून भारतातील बहुतेक सर्व ISPs (इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर) अनेक टॉरेन्ट संकेतस्थळांना जोडणी देत नाहीयेत, ब्लॉक करीत आहेत. बंदी घालण्यात आलेले प्रमुख संकेतस्थळ आहे पायरेट बे. पायरेट बे जोडण्याऐवजी खालील पान दिले जाते :
कधी कधी "Access to this site has been blocked as per Court Orders" असाही संदेश येतो.
पायरेट बे हे टॉरेन्टस् वापरून चित्रपट, संगीत, संगणक प्रणाल्या, संगणक खेळ इत्यादी डाउनलोड करणार्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तुम्ही ते वापरत असाल तर ह्या सरकारी बंदीस बगल देण्यासाठी http://thepiratebay.se/ ह्या त्यांच्या विपत्त्याऐवजी त्यांचा नवा, पर्यायी IP ऍड्रेस (http://194.71.107.80/) आपल्या ब्राउझरच्या ऍड्रेस बारमध्ये टंका व हवे ते पूर्ववत डाउनलोड करा. नवीन विपत्त्यावरील संकेतस्थळ मूळ संस्थळाहून थोडेसे वेगळे दिसते. मुख्य म्हणजे ह्या नव्या गृहपृष्ठावर संस्थळाचे शीर्षक "The Promo Bay" असे आहे, "The Pirate Bay" असे नाही. पण उपपृष्ठांवर मात्र "The Pirate Bay" असेच दिसते.
वरील IP ऍड्रेसही लागला नाही तर तुम्ही पायरेट बे प्रॉक्सी स्थळेही वापरू शकता. अशा प्रॉक्सीसची यादी इथे आहे.

No comments:
Post a Comment